Bhagavad Gītā (Kashmirian recension)· 11.39 / 60

Bhagavad Gītā (Kashmirian recension)11.39

11.39
त्वमादिदेवः पुरुषः पुराण स्त्वमस्य विश्वस्य परं निधानम् । वेत्ताऽसि वेद्यं च परं च धाम त्वया ततं विश्वमनन्तरूपम् ॥ ११-३९ ॥
tvamādidevaḥ puruṣaḥ purāṇa stvamasya viśvasya paraṃ nidhānam | vettā'si vedyaṃ ca paraṃ ca dhāma tvayā tataṃ viśvamanantarūpam || 11-39 ||
— तू आदिदेव, पुराण पुरुष ; — तू या विश्वाचे परम निधान ; — तू ज्ञाता व ज्ञेय आणि परम धाम ; — तुझ्याने हे अनंतरूप विश्व व्याप्त आहे

तू आदिदेव, पुरातन पुरुष आहेस; तू या विश्वाचे परम निधान आहेस; तू ज्ञाता, ज्ञेय आणि परम धाम आहेस; हे अनंतरूपा, तुझ्याने हे विश्व व्याप्त आहे.