Bhagavad Gītā (Kashmirian recension)· 11.38 / 60

Bhagavad Gītā (Kashmirian recension)11.38

11.38
कस्माच्चैते न नमेयुर्महात्मन् गरीयसे ब्रह्मणोऽप्यादिकर्त्रे । अनन्त देवेश जगन्निवास त्वमक्षरं सदसत्तत्परं यत् ॥ ११-३८ ॥
kasmāccaite na nameyurmahātman garīyase brahmaṇo'pyādikartre | ananta deveśa jagannivāsa tvamakṣaraṃ sadasattatparaṃ yat || 11-38 ||
— आणि हे महात्म्या, हे तुला नमस्कार का करणार नाहीत ; — ब्रह्मदेवाहूनही श्रेष्ठ अशा आदिकर्त्याला ; — हे अनंता, हे देवेशा, हे जगन्निवासा ; — तू अक्षर, सत्-असत् व त्यापलीकडील परम आहेस

हे महात्मन्, ब्रह्म्याहूनही श्रेष्ठ अशा आदिकर्त्या तुला हे का नमन करणार नाहीत? हे अनंता, हे देवेशा, हे जगन्निवासा, तू अक्षर, सत्, असत् आणि त्याहून परही आहेस.