Bhagavad Gītā (Kashmirian recension)· 10.34 / 42

Bhagavad Gītā (Kashmirian recension)10.34

10.34
मृत्युः सर्वहरश्चाहमुद्भवश्च भविष्यताम् । कीर्तिः श्रीर्वाक्च नारीणां स्मृतिर्मेधा धृतिः क्षमा ॥ १०-३४ ॥
mṛtyuḥ sarvaharaścāhamudbhavaśca bhaviṣyatām | kīrtiḥ śrīrvākca nārīṇāṃ smṛtirmedhā dhṛtiḥ kṣamā || 10-34 ||
— मी सर्वहारी मृत्यू ; — होणाऱ्यांचे उद्भवस्थान ; — स्त्रीलिंगींत कीर्ती, श्री, वाक् ; — स्मृती, मेधा, धृती, क्षमा

मी सर्व हरण करणारा मृत्यू आणि होणाऱ्या (गोष्टीं)चे उद्भवस्थान आहे; स्त्रीलिंगी गुणांमध्ये कीर्ती, श्री, वाक्, स्मृती, मेधा, धृती व क्षमा (मी आहे).