अनन्तश्चास्मि नागानां वरुणो यादसामहम् ।
पितृणामर्यमा चास्मि यमः संयमतामहम् ॥
१०-२९ ॥
anantaścāsmi nāgānāṃ varuṇo yādasāmaham |
pitṛṇāmaryamā cāsmi yamaḥ saṃyamatāmaham ||
10-29 ||
नागांमध्ये मी अनंत आहे, जलचरांमध्ये वरुण आहे, पितरांमध्ये अर्यमा आहे आणि शासन करणाऱ्यांमध्ये यम आहे.