आयुधानामहं वज्रं धेनूनामस्मि कामधुक् ।
प्रजनश्चास्मि कन्दर्पः सर्पाणामस्मि वासुकिः ॥
१०-२८ ॥
āyudhānāmahaṃ vajraṃ dhenūnāmasmi kāmadhuk |
prajanaścāsmi kandarpaḥ sarpāṇāmasmi vāsukiḥ ||
10-28 ||
आयुधांमध्ये मी वज्र आहे, धेनूंमध्ये कामधेनू आहे, मी संततिजनक कंदर्प (मदन) आहे आणि सर्पांमध्ये वासुकी आहे.