3.17 चतुर्वर्गं करे कृत्वा परत्रेह च मोदते ॥१७॥ caturvargaṃ kare kṛtvā paratreha ca modate ||17|| caturvargam — चतुर्वर्ग (चार पुरुषार्थ) ; kare — हातात ; kṛtvā — घेऊन ; paratra — परलोकात ; iha — इहलोकात ; ca — आणि ; modate — आनंदित होतो चारही पुरुषार्थ हाती घेऊन तो इहलोकी व परलोकी आनंदित होतो.