The Essence of the Tantra· 4.27 / 46

The Essence of the Tantra4.27

4.27

इत्थं विचित्रैः शुद्धविद्यांशरूपैः विकल्पैः यत् अनपेक्षितविकल्पं स्वाभाविकं परमार्थतत्त्वं प्रकाशते तस्यैव सनातनतथाविधप्रकाशमात्रतारूढये तत्स्वरूपानुसन्धानात्मा विकल्पविशेषो योगः

Transliteration (IAST)

itthaṃ vicitraiḥ śuddhavidyāṃśarūpaiḥ vikalpaiḥ yat anapekṣitavikalpaṃ svābhāvikaṃ paramārthatattvaṃ prakāśate tasyaiva sanātanatathāvidhaprakāśamātratārūḍhaye tatsvarūpānusandhānātmā vikalpaviśeṣo yogaḥ

— विविध, नानाविध ; — शुद्धविद्येच्या अंशरूप अशा ; — पुढील विकल्पाची अपेक्षा न ठेवणारे ; — स्वाभाविक, सहज ; — सनातन अशा प्रकाश-मात्रतेमध्ये रूढ होण्यासाठी ; — त्या स्वरूपाच्या अनुसंधानात्मक असा ; — विशिष्ट विकल्प ; — योग

अशा रीतीने विविध, शुद्धविद्येच्या अंशरूप अशा विकल्पांनी जेव्हा अनपेक्षितविकल्प (पुढील विकल्पाची अपेक्षा न ठेवणारे), स्वाभाविक परमार्थ तत्त्व प्रकाशते, तेव्हा त्याच्याच सनातन अशा प्रकाश-मात्रतेमध्ये रूढ होण्यासाठी, त्या स्वरूपाच्या अनुसंधानात्मक असा जो विशिष्ट विकल्प, तोच योग होय.