कोणत्रयान्तराश्रितनित्योदितमङ्गलच्छदे कमले । नित्यावियुतं नालं षोडशदलकमलसन्मूलम्
Transliteration (IAST)
koṇatrayāntarāśritanityoditamaṅgalacchade kamale | nityāviyutaṃ nālaṃ ṣoḍaśadalakamalasanmūlam
तीन कोनांच्या आत आश्रित अशा नित्योदित मंगल पाकळ्या असलेल्या कमलामध्ये, नित्य (देवीशी) अवियुक्त असे नाल (देठ), ज्याचे सत्-मूल षोडशदल कमल आहे —