The Vision of Śiva· 4.7 / 124

The Vision of Śiva4.7

4.7
मिथ्याज्ञानविकल्प्यानां सत्त्वं चिद्व्यक्तिशक्तता ॥७॥
mithyājñānavikalpyānāṃ sattvaṃ cidvyaktiśaktatā
— मिथ्याज्ञानाने कल्पिलेल्या वस्तूंचे ; — सत्त्व ; — चित्‌च्या अभिव्यक्तीची शक्ती

(शंका:) मिथ्याज्ञानाने कल्पिलेल्या वस्तूंनाही (काही) सत्त्व असते — म्हणजे चित्‌ची (चैतन्याची) अभिव्यक्ती होण्याची शक्ती (त्यांच्यात असते).