The Vision of Śiva· 3.37 / 99

The Vision of Śiva3.37

3.37
विभागस्तद्वदीशस्य मध्योत्कृष्टनिकृष्टकैः । भावैर्नास्ति विभेदत्वमथवाम्बुधिवीचिवत् ॥३७॥
vibhāgastadvadīśasya madhyotkṛṣṭanikṛṣṭakaiḥ | bhāvairnāsti vibhedatvamathavāmbudhivīcivat
— विभाग, भेद ; — त्याप्रमाणे ; — ईशाचा (ईश्वराचा) ; — मध्यम, उत्कृष्ट व निकृष्ट ; — भावांनी ; — नाही ; — विभेदत्व, वेगळेपणा ; — अथवा ; — समुद्र व लाटांप्रमाणे

त्याप्रमाणे ईशाचा (ईश्वराचा) मध्यम, उत्कृष्ट व निकृष्ट अशा भावांनी विभाग (भेद) होत नाही, विभेदत्व (वेगळेपणा) नाही; अथवा समुद्र व त्याच्या लाटांप्रमाणे (हे समजावे).