3.36 यथा न योगिनोऽस्तीह नानासैन्यशरीरकैः ॥३६॥ yathā na yogino'stīha nānāsainyaśarīrakaiḥ yathā — ज्याप्रमाणे ; na — नाही ; yoginaḥ — योग्याला ; asti — आहे ; iha — येथे ; nānāsainyaśarīrakaiḥ — नाना सैन्याच्या (मायिक) शरीरांनी ज्याप्रमाणे योग्याला येथे नाना सैन्याच्या (मायिक) शरीरांनी (विभाग होत नाही),