The Vision of Śiva· 3.33 / 99

The Vision of Śiva3.33

3.33
तदात्मनो हि स्थूलस्य सूक्ष्मस्याथ विकारिता ॥३३॥
tadātmano hi sthūlasya sūkṣmasyātha vikāritā
— ज्याचा (शिव) आत्मा आहे त्याची ; — कारण ; — स्थूल ; — सूक्ष्म ; — आणि ; — विकारिता (बदल)

कारण ज्याचा (शिव) आत्मा आहे, त्या स्थूल व सूक्ष्म (वस्तूं)ची विकारिता (बदल) — (तीच शिवाला लागेल).