3.13 तथा चाह खेटपालः शब्दराशेर्विशेषताम् ॥१३॥ tathā cāha kheṭapālaḥ śabdarāśerviśeṣatām tathā ca — आणि त्याप्रमाणे ; āha — सांगतो ; kheṭapālaḥ — खेटपाल ; śabdarāśeḥ — शब्दराशीचे (वर्णसमूहाचे) ; viśeṣatām — विशेषत्व, श्रेष्ठत्व आणि त्याप्रमाणे खेटपाल शब्दराशीचे (वर्णसमूहाचे) विशेषत्व (श्रेष्ठत्व) सांगतो.