सिन्धुशब्दादिवच्छब्दो न पश्यन्त्यादितो भवेत् ॥३६॥
sindhuśabdādivacchabdo na paśyantyādito bhavet
"सिंधु" शब्दादिकांप्रमाणे (एका शब्दाचे अनेक अर्थ असतात तसा) शब्द हा पश्यन्ती इत्यादींपासून (उत्पन्न) होऊ शकत नाही.