कवर्गादिषु माहेश्वर्याद्याः पशुमातरः ॥१९॥
kavargādiṣu māheśvaryādyāḥ paśu-mātaraḥ
sūtra
क-वर्ग इत्यादी (व्यंजन-)वर्गांमध्ये माहेश्वरी इत्यादी (शक्ती) — (या) पशू-मातरः (बद्ध जीवाच्या माता) आहेत.