Bhagavad Gītā (Kashmirian recension)· 9.31 / 35

Bhagavad Gītā (Kashmirian recension)9.31

9.31
अपि चेत् सुदुराचारो भजते मामनन्यभाक् । साधुरेव स मन्तव्यः सम्यग्व्यवसितो हि सः ॥ ९-३१ ॥
api cet sudurācāro bhajate māmananyabhāk | sādhureva sa mantavyaḥ samyagvyavasito hi saḥ || 9-31 ||
— अतिशय दुराचारीही जर ; — अनन्यभावाने मला भजतो ; — त्याला साधूच मानावे ; — कारण त्याने योग्य निश्चय केला

अतिशय दुराचारी (पुरुष)ही अनन्यभावाने मला भजत असेल, तर त्याला साधूच मानावे; कारण त्याने योग्य निश्चय केला आहे.