Bhagavad Gītā (Kashmirian recension)· 9.25 / 35

Bhagavad Gītā (Kashmirian recension)9.25

9.25
अहं हि सर्वयज्ञानां भोक्ता च प्रभुरेव च । नतु मामभिजानन्ति तत्त्वेनातश्चलन्ति ते ॥ ९-२५ ॥
ahaṃ hi sarvayajñānāṃ bhoktā ca prabhureva ca | natu māmabhijānanti tattvenātaścalanti te || 9-25 ||
— कारण सर्व यज्ञांचा ; — भोक्ता व प्रभू मीच ; — परंतु मला तत्त्वतः जाणत नाहीत ; — म्हणून ते ढळतात

कारण सर्व यज्ञांचा भोक्ता व प्रभू मीच आहे; परंतु ते मला तत्त्वतः जाणत नाहीत, म्हणून ते (मार्गावरून) ढळतात.