Bhagavad Gītā (Kashmirian recension)9.10
न च मां तानि कर्माणि निबध्नन्ति धनञ्जय ।
उदासीनवदासीनमसक्तं तेषु कर्मसु ॥
९-१० ॥
na ca māṃ tāni karmāṇi nibadhnanti dhanañjaya |
udāsīnavadāsīnamasaktaṃ teṣu karmasu ||
9-10 ||
— ती कर्मे मला ; — बांधत नाहीत, हे धनंजया ; — उदासीनासारखा बसलेल्या ; — त्या कर्मांत अनासक्त अशा (मला) हे धनंजया, त्या कर्मांत उदासीनासारखा बसलेल्या व अनासक्त अशा मला ती कर्मे बांधत नाहीत.