तस्मात् सर्वेषु कालेषु मामनुस्मर युध्य च ।
मदर्पितमनोबुद्धिर्मामेवैष्यस्यसंशयम् ॥
८-७ ॥
tasmāt sarveṣu kāleṣu māmanusmara yudhya ca |
madarpitamanobuddhirmāmevaiṣyasyasaṃśayam ||
8-7 ||
म्हणून सर्वकाळी मला स्मर आणि युद्धही कर; माझ्या ठायी मन व बुद्धी अर्पण केलेला तू निःसंशय मलाच प्राप्त होशील.