Bhagavad Gītā (Kashmirian recension)· 8.27 / 28

Bhagavad Gītā (Kashmirian recension)8.27

8.27
नैते सृती पार्थ जानन् योगी मुह्यति कश्चन । तस्मात्सर्वेषु कालेषु योगयुक्तो भवार्जुन ॥ ८-२७ ॥
naite sṛtī pārtha jānan yogī muhyati kaścana | tasmātsarveṣu kāleṣu yogayukto bhavārjuna || 8-27 ||
— हे दोन मार्ग जाणून, हे पार्था ; — कोणताही योगी मोह पावत नाही ; — म्हणून सर्वकाळी ; — योगयुक्त हो, हे अर्जुना

हे पार्था, हे दोन मार्ग जाणून कोणताही योगी मोह पावत नाही; म्हणून हे अर्जुना, सर्वकाळी योगयुक्त हो.