Bhagavad Gītā (Kashmirian recension)6.28
प्रशान्तमनसं ह्येनं योगिनं सुखमुत्तमम् ।
उपैति शान्तरजसं ब्रह्मभूतमकल्मषम् ॥
६-२८ ॥
praśāntamanasaṃ hyenaṃ yoginaṃ sukhamuttamam |
upaiti śāntarajasaṃ brahmabhūtamakalmaṣam ||
6-28 ||
— अशा प्रशांत मनाच्या या ; — योग्याला उत्तम सुख ; — रज शांत झालेल्याला प्राप्त होते ; — ब्रह्मरूप झालेल्या, निष्पाप अशा प्रशांत मनाच्या, रज शांत झालेल्या, ब्रह्मरूप झालेल्या व निष्पाप अशा योग्याला उत्तम सुख प्राप्त होते.