Bhagavad Gītā (Kashmirian recension)5.19
विद्याविनयसम्पन्ने ब्राह्मणे गवि हस्तिनि ।
शुनि चैव श्वपाके च पण्डिताः समदर्शिनः ॥
५-१९ ॥
vidyāvinayasampanne brāhmaṇe gavi hastini |
śuni caiva śvapāke ca paṇḍitāḥ samadarśinaḥ ||
5-19 ||
— विद्या व विनयाने संपन्न (अशा) ; — ब्राह्मण, गाय, हत्ती ; — तसेच कुत्रा आणि श्वपाक (चांडाळ) ; — (यांच्या ठायी) ज्ञानी समदर्शी विद्या व विनयाने संपन्न ब्राह्मण, गाय, हत्ती, तसेच कुत्रा आणि श्वपाक (चांडाळ) यांच्या ठायी ज्ञानी समदर्शी असतात.