यस्य सर्वे समारम्भाः कामसङ्कल्पवर्जिताः ।
ज्ञानाग्निदग्धकर्माणं तमाहुः पण्डितं बुधाः ॥
४-१९ ॥
yasya sarve samārambhāḥ kāmasaṅkalpavarjitāḥ |
jñānāgnidagdhakarmāṇaṃ tamāhuḥ paṇḍitaṃ budhāḥ ||
4-19 ||
ज्याची सर्व कर्मे कामना व संकल्परहित आहेत, ज्याची कर्मे ज्ञानरूपी अग्नीने जळून गेली आहेत, त्याला ज्ञानी लोक पंडित म्हणतात.