ईश्वरः सर्वभूतानां हृद्येष वसतेऽर्जुन ।
भ्रामयन्सर्वभूतानि यन्त्रारूढानि मायया ॥
१८-६१ ॥
īśvaraḥ sarvabhūtānāṃ hṛdyeṣa vasate'rjuna |
bhrāmayansarvabhūtāni yantrārūḍhāni māyayā ||
18-61 ||
हे अर्जुना, ईश्वर सर्व भूतांच्या हृदयात वसतो आणि यंत्रावर आरूढ झाल्यासारखी सर्व भूते मायेने फिरवतो.