Bhagavad Gītā (Kashmirian recension)· 14.17 / 27

Bhagavad Gītā (Kashmirian recension)14.17

14.17
सत्त्वात्सञ्जायते ज्ञानं रजसो लोभ एव च । प्रमादमोहौ जायेते तमसोऽज्ञानमेव च ॥ १४-१७ ॥
sattvātsañjāyate jñānaṃ rajaso lobha eva ca | pramādamohau jāyete tamaso'jñānameva ca || 14-17 ||
— सत्त्वापासून ज्ञान उत्पन्न होते ; — आणि रजापासून लोभही ; — प्रमाद व मोह उत्पन्न होतात ; — आणि तमापासून अज्ञानही

सत्त्वापासून ज्ञान उत्पन्न होते, आणि रजापासून लोभ; तमापासून प्रमाद व मोह उत्पन्न होतात, आणि अज्ञानही.