इदं शरीरं कौन्तेय क्षेत्रमित्यभिधीयते ।
एतद्यो वेद तं प्राहुः क्षेत्रज्ञ इति तद्विदः ॥
१३-२ ॥
idaṃ śarīraṃ kaunteya kṣetramityabhidhīyate |
etadyo veda taṃ prāhuḥ kṣetrajña iti tadvidaḥ ||
13-2 ||
हे कौंतेया, या शरीराला 'क्षेत्र' असे म्हणतात; आणि जो हे जाणतो त्याला, ते जाणणारे 'क्षेत्रज्ञ' असे म्हणतात.