Bhagavad Gītā (Kashmirian recension)· 12.15 / 20

Bhagavad Gītā (Kashmirian recension)12.15

12.15
यस्मान्नोद्विजते लोको लोकान्नोद्विजते च यः । हर्षामर्षभयोद्वेगैर्मुक्तो यः स च मे प्रियः ॥ १२-१५ ॥
yasmānnodvijate loko lokānnodvijate ca yaḥ | harṣāmarṣabhayodvegairmukto yaḥ sa ca me priyaḥ || 12-15 ||
— ज्याच्यापासून लोक उद्विग्न होत नाहीत ; — आणि जो लोकांपासून उद्विग्न होत नाही ; — हर्ष, अमर्ष, भय व उद्वेगांपासून ; — मुक्त असा जो, तोही मला प्रिय

ज्याच्यापासून लोक उद्विग्न होत नाहीत, आणि जो लोकांपासून उद्विग्न होत नाही, जो हर्ष, अमर्ष, भय व उद्वेग यांपासून मुक्त आहे, तोही मला प्रिय आहे.