नतु मां शक्यसे द्रष्टुमनेनैव स्वचक्षुषा ।
दिव्यं ददामि ते चक्षुः पश्य मे रूपमैश्वरम् ॥
११-८ ॥
natu māṃ śakyase draṣṭumanenaiva svacakṣuṣā |
divyaṃ dadāmi te cakṣuḥ paśya me rūpamaiśvaram ||
11-8 ||
परंतु या आपल्या (मानवी) डोळ्यांनी तू मला पाहू शकणार नाहीस; मी तुला दिव्य दृष्टी देतो — माझे ऐश्वर्यपूर्ण रूप पाहा.