Bhagavad Gītā (Kashmirian recension)· 11.22 / 60

Bhagavad Gītā (Kashmirian recension)11.22

11.22
रुद्रादित्या वसवो ये च साध्या विश्वेऽश्विनौ मरुतश्चोष्मपाश्च । गन्धर्वयक्षासुरसिद्धसङ्घा वीक्षन्ते त्वां विस्मिताश्चैव सर्वे ॥ ११-२२ ॥
rudrādityā vasavo ye ca sādhyā viśve'śvinau marutaścoṣmapāśca | gandharvayakṣāsurasiddhasaṅghā vīkṣante tvāṃ vismitāścaiva sarve || 11-22 ||
— रुद्र, आदित्य, वसू आणि जे साध्य ; — विश्वेदेव, अश्विनी, मरुत आणि ऊष्मप ; — गंधर्व, यक्ष, असुर व सिद्धांचे समूह ; — हे सर्व विस्मित होऊन तुला पाहत आहेत

रुद्र, आदित्य, वसू, जे साध्य आहेत, विश्वेदेव, दोन अश्विनी, मरुत व ऊष्मप (पितर), गंधर्व, यक्ष, असुर व सिद्ध यांचे समूह — हे सर्व विस्मित होऊन तुझ्याकडे पाहत आहेत.