चित्ताद्यन्तःकृतिर्नास्ति ममान्तर्भावयेदिति ।
विकल्पानामभावेन विकल्पैरुज्झितो भवेत् ॥१२९॥
cittādyantaḥkṛtir nāsti mamāntar bhāvayed iti |
vikalpānām abhāvena vikalpair ujjhito bhavet
anuṣṭubh
'माझ्या आत चित्त वगैरे अंतःकरण नाही' असे भावन केल्यास, विकल्पांच्या अभावामुळे साधक विकल्प-रहित होतो.