तथा च मायाकलादिखपुष्पादेर् अपि एषैव वर्तनी इति केवलान्वयी हेतुः
Transliteration (IAST)
tathā ca māyākalādikhapuṣpāder api eṣaiva vartanī iti kevalānvayī hetuḥ
आणि अशाच प्रकारे माया, कला इत्यादींचीसुद्धा, तसेच आकाशपुष्पादींचीसुद्धा हीच वर्तनी (रीत) आहे; म्हणून हा हेतू केवलान्वयी (केवळ अन्वय असणारा) आहे.