इह तु अनुग्रहात्मकपरमेश्वरतावेशात् तथाभावः
Transliteration (IAST)
iha tu anugrahātmakaparameśvaratāveśāt tathābhāvaḥ
परंतु येथे (या दीक्षाविधीत), अनुग्रहस्वरूप परमेश्वरतेमध्ये समावेश झाल्यामुळे तसा (प्रयासरहित) भाव होतो.