परमेश्वर एव हि गुरुशरीराधिष्ठानद्वारेण अनुग्राह्यान् अनुगृह्णाति
Transliteration (IAST)
parameśvara eva hi guruśarīrādhiṣṭhānadvāreṇa anugrāhyān anugṛhṇāti
कारण परमेश्वरच गुरूच्या शरीराच्या अधिष्ठानाद्वारे अनुग्राह्यांवर (ज्यांच्यावर अनुग्रह करायचा त्यांच्यावर) अनुग्रह करतो.