तदनन्तरं शेषवृत्तये परमेश्वरस्वभावात् झटिति प्रसृतं शुद्धतत्त्वमयं देहम् अस्मै चिन्तयेत् इत्य् एषा समस्तपाशवियोजिका दीक्षा
Transliteration (IAST)
tadanantaraṃ śeṣavṛttaye parameśvarasvabhāvāt jhaṭiti prasṛtaṃ śuddhatattvamayaṃ deham asmai cintayet ity eṣā samastapāśaviyojikā dīkṣā
त्यानंतर लगेच, त्याच्या उरलेल्या (जीवना)च्या निर्वाहासाठी, परमेश्वराच्या स्वभावातून झटकन प्रसृत झालेला, शुद्ध तत्त्वमय असा देह त्याच्यासाठी चिंतावा — अशी ही समस्त-पाश-वियोजिका (सर्व बंधनांपासून तोडणारी) दीक्षा होय.