जलादिप्रधानान्ते वर्गे प्रतिष्ठा कारणतयाप्यायनपूरणकारित्वात्
Transliteration (IAST)
jalādipradhānānte varge pratiṣṭhā kāraṇatayāpyāyanapūraṇakāritvāt
जलापासून प्रधानापर्यंतच्या वर्गामध्ये प्रतिष्ठा (ही कला) असते, कारण कारणरूपाने ती आप्यायन (पोषण) व पूरण (भरणे) करते.