येन येनेन्द्रियेणार्थो गृह्यते तत्र तत्र सा ।
शिवता लक्षिता सत्या तद्ध्यानमपि वर्ण्यते ॥७९॥
yena yenendriyeṇārtho gṛhyate tatra tatra sā |
śivatā lakṣitā satyā taddhyānamapi varṇyate
ज्या ज्या इंद्रियाने अर्थ (विषय) ग्रहण केला जातो, तेथे तेथे ती सत्य शिवता लक्षिली जाते; आणि तेही ध्यान म्हणून वर्णिले जाते.