The Vision of Śiva· 3.76 / 99

The Vision of Śiva3.76

3.76
वादित्वप्रतिवादित्वे कस्माच्चेत्तस्य तत्स्थिते ॥७६॥
vāditvaprativāditve kasmāccettasya tatsthite
— वादित्व व प्रतिवादित्व (वादी-प्रतिवादीपणा) ; — कशासाठी ; — असे म्हणाल ; — त्याची ; — तसा तो स्थित असल्यामुळे

"मग वादित्व व प्रतिवादित्व (वादी व प्रतिवादीपणा) कशासाठी?" असे म्हणाल, तर तसा (वादी-प्रतिवादीरूपानेही) तो स्थित असल्यामुळे (ते आहे).