2.20 वर्तमानसमारूढा क्रिया पश्यन्त्युदाहृता ॥२०॥ vartamānasamārūḍhā kriyā paśyantyudāhṛtā vartamānasamārūḍhā — वर्तमानकाळावर आरूढ ; kriyā — क्रिया ; paśyantī — पश्यन्ती ; udāhṛtā — म्हणून सांगितली आहे वर्तमानकाळावर आरूढ झालेली क्रिया (हीच) पश्यन्ती म्हणून सांगितली आहे.