अनन्तरं हि तत्कार्यज्ञानदर्शनशक्तिता ॥२०॥
anantaraṃ hi tatkāryajñānadarśanaśaktitā
आणि त्यानंतर लगेच त्या कार्याविषयीच्या ज्ञानाची व दर्शनाची शक्ती (म्हणजे ज्ञानशक्ती) प्रकट होते.