1.5 उद्यमो भैरवः ॥५॥ udyamo bhairavaḥ sūtra udyamaḥ — उद्यम — (जाणिवेचा) अकस्मात उगम, उन्मेष ; bhairavaḥ — भैरव, परम शिव (शुद्ध जाणिवेचा) अकस्मात उगम — तोच भैरव आहे.