1.4 ज्ञानाधिष्ठानं मातृका ॥४॥ jñānādhiṣṭhānaṃ mātṛkā sūtra jñāna-adhiṣṭhānam — (मर्यादित) ज्ञानाचे अधिष्ठान, आधार ; mātṛkā — मातृका (न-समजलेली माता — अक्षरांचा/स्वरांचा साचा) (मर्यादित) ज्ञानाचे अधिष्ठान म्हणजे मातृका (न-समजलेली अक्षरांची माता-मातृका).