योगोऽस्ति नैवात्यशतो न चैकान्तमनश्नतः ।
न चातिस्वप्नशीलस्य नातिजागरतोऽर्जुन ॥
६-१७ ॥
yogo'sti naivātyaśato na caikāntamanaśnataḥ |
na cātisvapnaśīlasya nātijāgarato'rjuna ||
6-17 ||
हे अर्जुना, फार खाणाऱ्याला योग साधत नाही, अजिबात न खाणाऱ्यालाही नाही, फार झोपणाऱ्यालाही नाही आणि फार जागणाऱ्यालाही नाही.