तत्त्ववित्तु महाबाहो गुणकर्मविभागयोः ।
गुणा गुणेषु वर्तन्त इति मत्वा न सज्जते ॥
३-२८ ॥
tattvavittu mahābāho guṇakarmavibhāgayoḥ |
guṇā guṇeṣu vartanta iti matvā na sajjate ||
3-28 ||
परंतु हे महाबाहो, गुण व कर्म यांच्या विभागांचे तत्त्व जाणणारा — "गुणच गुणांत वावरतात" असे मानून आसक्त होत नाही.