सुखदुःखे समे कृत्वा लाभालाभौ जयाजयौ ।
ततो युद्धाय युज्यस्व नैवं पापमवाप्स्यसि ॥
२-३९ ॥
sukhaduḥkhe same kṛtvā lābhālābhau jayājayau |
tato yuddhāya yujyasva naivaṃ pāpamavāpsyasi ||
2-39 ||
सुख-दुःख, लाभ-हानी आणि जय-पराजय समान मानून मग युद्धासाठी सिद्ध हो; असे केल्याने तुला पाप लागणार नाही.