Bhagavad Gītā (Kashmirian recension)· 18.30 / 78

Bhagavad Gītā (Kashmirian recension)18.30

18.30
प्रवृत्तिं च निवृत्तिं च कार्याकार्ये भयाभये । बन्धं मोक्षं च या बुद्धिर्वेद सा पार्थ सात्वकी मता ॥ १८-३० ॥
pravṛttiṃ ca nivṛttiṃ ca kāryākārye bhayābhaye | bandhaṃ mokṣaṃ ca yā buddhirveda sā pārtha sātvakī matā || 18-30 ||
— प्रवृत्ती व निवृत्ती ; — कार्य-अकार्य, भय-अभय ; — बंध व मोक्ष जी बुद्धी ; — जाणते, ती, हे पार्था, सात्त्विक मानली

हे पार्था, जी बुद्धी प्रवृत्ती व निवृत्ती, कार्य व अकार्य, भय व अभय, बंध व मोक्ष जाणते, ती सात्त्विक मानली आहे.