Bhagavad Gītā (Kashmirian recension)14.6
तत्र सत्त्वं निर्मलत्वात्प्रकाशकमनामयम् ।
सुखसङ्गेन बध्नाति ज्ञानसङ्गेन चानघ ॥
१४-६ ॥
tatra sattvaṃ nirmalatvātprakāśakamanāmayam |
sukhasaṅgena badhnāti jñānasaṅgena cānagha ||
14-6 ||
— त्यांत सत्त्व निर्मल असल्यामुळे ; — प्रकाशक व निरामय ; — सुखाच्या आसक्तीने बांधते ; — आणि ज्ञानाच्या आसक्तीने, हे अनघा त्यांत सत्त्व निर्मल असल्यामुळे प्रकाशक व निरामय आहे; ते सुखाच्या आसक्तीने व ज्ञानाच्या आसक्तीने बांधते, हे अनघा.