Bhagavad Gītā (Kashmirian recension)· 13.16 / 35

Bhagavad Gītā (Kashmirian recension)13.16

13.16
बहिरन्तश्च भूतानामचरं चरमेव च । सूक्ष्मत्वात्तदविज्ञेयं दूरस्थं चान्तिके च तत् ॥ १३-१६ ॥
bahirantaśca bhūtānāmacaraṃ carameva ca | sūkṣmatvāttadavijñeyaṃ dūrasthaṃ cāntike ca tat || 13-16 ||
— भूतांच्या बाहेर व आत ; — अचर व चरही ; — सूक्ष्म असल्यामुळे ते अविज्ञेय ; — ते दूर आहे आणि जवळही

भूतांच्या बाहेर व आत; अचर व चरही; सूक्ष्म असल्यामुळे ते अविज्ञेय; ते दूर आहे आणि जवळही आहे.