Bhagavad Gītā (Kashmirian recension)· 11.5 / 60

Bhagavad Gītā (Kashmirian recension)11.5

11.5
पश्य मे पार्थ रूपाणि शतशोऽथ सहस्रशः । नानाविधानि दिव्यानि नानावर्णाकृतीनि च ॥ ११-५ ॥
paśya me pārtha rūpāṇi śataśo'tha sahasraśaḥ | nānāvidhāni divyāni nānāvarṇākṛtīni ca || 11-5 ||
— हे पार्था, माझी रूपे पाहा ; — शेकडोंनी आणि हजारोंनी ; — नानाविध, दिव्य ; — आणि नानावर्ण व नानाकृतींची

हे पार्था, माझी शेकडो व हजारो रूपे पाहा — नानाविध, दिव्य, अनेक रंगांची व आकारांची.