Bhagavad Gītā (Kashmirian recension)· 10.5 / 42

Bhagavad Gītā (Kashmirian recension)10.5

10.5
अहिंसा समता तुष्टिस्तपो दानं यशोऽयशः । भवन्ति भावा भूतानां मत्त एव पृथग्विधाः ॥ १०-५ ॥
ahiṃsā samatā tuṣṭistapo dānaṃ yaśo'yaśaḥ | bhavanti bhāvā bhūtānāṃ matta eva pṛthagvidhāḥ || 10-5 ||
— अहिंसा, समता, संतुष्टी ; — तप, दान, यश, अपयश ; — प्राण्यांचे भाव उत्पन्न होतात ; — माझ्यापासूनच, नानाविध

अहिंसा, समता, संतुष्टी, तप, दान, यश व अपयश — प्राण्यांचे हे नानाविध भाव माझ्यापासूनच उत्पन्न होतात.