द्यूतं छलयतामस्मि तेजस्तेजस्विनामहम् ।
जयोऽस्मि व्यवसायोऽस्मि सत्त्वं सत्त्ववतामहम् ॥
१०-३६ ॥
dyūtaṃ chalayatāmasmi tejastejasvināmaham |
jayo'smi vyavasāyo'smi sattvaṃ sattvavatāmaham ||
10-36 ||
कपट करणाऱ्यांमध्ये मी द्यूत आहे, तेजस्व्यांचे तेज आहे; मी जय आहे, मी व्यवसाय (निश्चय) आहे आणि सत्त्ववानांचे सत्त्व आहे.